IT Act 2000 कलम ७२क(अ) : १.(कायदेशीर कराराचा भंग करून माहिती उघड केल्याबद्दल २.(शास्ति) :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७२क(अ) : १.(कायदेशीर कराराचा भंग करून माहिती उघड केल्याबद्दल २.(शास्ति) : या अधिनियमामध्ये किंवा त्या त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांमध्ये अन्यथा तरतूद केली असेल ते सोडून, मध्यस्थासह जी कोणतीही व्यक्ती, कायदेशीर कराराच्या अटीनुसार सेवा पुरविते वेळी, अन्य कोणत्याही व्यक्तीचे…