IT Act 2000 कलम ६७ : अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठविल्याबाबत शिक्षा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ : अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठविल्याबाबत शिक्षा : जी कोणी व्यक्ती सर्व संबंध, परिस्थिती विचारात घेता, जो कामुकभावना वाढवील किंवा वैश्विक भावना चाळवील किंवा त्यात अंतर्भूत असलेला किंवा त्यात समाविष्ट असलेला मजकूर वाचण्याचा, पाहाण्याचा किंवा…