IT Act 2000 कलम ६५ : संगणक साधनमार्ग दस्तऐवजात ढवळाढवळ करणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ११ : अपराध : कलम ६५ : संगणक साधनमार्ग दस्तऐवजात ढवळाढवळ करणे : जो कोणी, संगणक, संगणक कार्यक्रम, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क यासाठी वापरण्यात आलेला संगणक साधनमार्ग कोड ते त्यावेळी अमलात असलेल्या कायद्यानुसार ठेवणे किंवा जतन करणे आवशय्क असताना…