IT Act 2000 कलम ६४ : १.(शास्ती व नुकसानभरपाई वसूल करणे) :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६४ : १.(शास्ती व नुकसानभरपाई वसूल करणे) : या अधिनियमान्वये २.(लादण्यात आलेली शास्ती व देण्याचा आदेश दिलेली नुकसानभरपाई जर देण्यात आली नाही तर ती जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात यावी आणि लायसेन्स किंवा ३.(इलेक्ट्रॉनिक) प्रमाणपत्र यापैकी जे असेल ते…