IT Act 2000 कलम ५८ : १.(अपील न्यायाधिकरणाची) कार्यपद्धती व अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ५८ : १.(अपील न्यायाधिकरणाची) कार्यपद्धती व अधिकार : १)१.(अपील न्यायाधिकरण ) दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) च्या प्रक्रियेनुसार आबद्ध नसेल, परंतु नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांतानी मार्गदर्शन केले जाईल आणि या अधिनियमाच्या अन्य तरतुदीं किंवा कोणत्याही नियमांच्या अधीन असेल. १(अपील…