Ipc कलम ९१ : ज्या कृती त्यांच्यामुळे होणाऱ्या अपायाच्या निरपेक्षतेने अपराध आहेत त्या वगळणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ९१ : ज्या कृती त्यांच्यामुळे होणाऱ्या अपायाच्या निरपेक्षतेने अपराध आहेत त्या वगळणे : (See section 29 of BNS 2023) ज्या कृती संमती देणाऱ्या किंवा जिच्या वतीने संमती दिली जाते त्या व्यक्तीला त्यामुळे जो कोणताही अपाय घडेल, किंवा घडावा असा उद्देश…