Ipc कलम ९० : भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ९० : भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे : (See section 28 of BNS 2023) जेव्हा दुखापत होण्याच्या भयापोटी किंवा एखाद्या तथ्याबाबतच्या गैरसमजापोटी संमती देण्यात आलेली असून, अशा भयामुळे किंवा गैरसमजामुळे ती संमती देण्यात आली हे ती कृती…