Ipc कलम ४९७ : परगमन (जारकर्म) :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४९७ : १. (परगमन (जारकर्म) : अपराधाचे वर्गीकरण : अपराध : परगमन. शिक्षा :५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र शमनीय / अशमनीय : त्या स्त्रीचा पती. कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग…

Continue ReadingIpc कलम ४९७ : परगमन (जारकर्म) :