Ipc कलम ४९३ : एखाद्या पुरुषाने कायदेशीर विवाह झाल्याचा समज लबाडीने निर्माण करुन दांपत्यभावाने सहवास घडवून आणणे :
भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण २० : विवाहासंबंधीच्या अपराधांविषयी : कलम ४९३ : एखाद्या पुरुषाने कायदेशीर विवाह झाल्याचा समज लबाडीने निर्माण करुन दांपत्यभावाने सहवास घडवून आणणे : (See section 81 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या पुरुषाने, त्याच्याशी कायदेशीरपणे विवाहबद्ध न झालेल्या…
