Ipc कलम ४९० : (जलप्रवासात किंवा प्रवासात असताना केलेला सेवा-संविदेचा भंग) :
भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण १९ : सेवा संविदांच्या फौजदारीपात्र (आपराधिक) भंगाविषयी : कलम ४९० : (जलप्रवासात किंवा प्रवासात असताना केलेला सेवा-संविदेचा भंग) : कर्मचाऱ्यांचा संविदाभंग (निरसन) अधिनियम १९२५ (१९२५ चा ३) कलम २ व अनुसूची याद्वारे निरसित.