Ipc कलम ४८३ : दुसऱ्याने वापरले असेल असे स्वामित्व (संपत्ती) चिन्ह नकली तयार करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४८३ : दुसऱ्याने वापरले असेल असे स्वामित्व (संपत्ती) चिन्ह नकली तयार करणे : (See section 347(1) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : दुसऱ्याने वापरले असेल तसे स्वामित्व-चिन्ह नुकसान किंवा क्षती पोचवण्याच्या उद्देशाने नकली तयार करणे. शिक्षा :२ वर्षांचा…