Ipc कलम ४७५ : कलम ४६७ मध्ये वर्णन केलेले दस्तऐवज अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे बोधचित्र किंवा चिन्ह नकली तयार करणे, किंवा अशी नकली चिन्हाने अंकित सामग्री कब्जात बाळगणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४७५ : कलम ४६७ मध्ये वर्णन केलेले दस्तऐवज अधिप्रमाणित करण्यासाठी वापरले जाणारे बोधचित्र किंवा चिन्ह नकली तयार करणे, किंवा अशी नकली चिन्हाने अंकित सामग्री कब्जात बाळगणे : (See section 342(1) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारतीय दंड…
