Ipc कलम ४४६ : रात्रीच्या वेळी घरफोडी (गृह-भेदन)करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४४६ : रात्रीच्या वेळी घरफोडी (गृह-भेदन)करणे : (See section 331 of BNS 2023) जो कोणी सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी घरफोडी (गृह-भेदन) करतो तो रात्रीच्या वेळी घरफोडी (गृह-भेदन) करतो असे म्हटले जाते.