Ipc कलम ४४५ : घरफोडी (गृह-भेदन) :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४४५ : घरफोडी (गृह-भेदन) : (See section 330 of BNS 2023) गृह-अतिक्रमण करणाऱ्या इसमाने यात यापुढे वर्णन केलेल्या सहा प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारे घरामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये आपला शिरकाव करुन घेतला, अथवा स्वत: अपराध करण्याच्या उद्देशाने घरामध्ये किंवा त्याच्या…
