Ipc कलम ४४० : मृत्यू किंवा दुखापत घडवून आणण्याची पूर्वतयारी करुन केलेली आगळीक:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४४० : मृत्यू किंवा दुखापत घडवून आणण्याची पूर्वतयारी करुन केलेली आगळीक: (See section 324(6) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : मृत्यु किंवा दुखापत इत्यादी घडवून आणण्याची पूर्वतयारी करुन केलेली आगळीक. शिक्षा :५ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र…