Ipc कलम ४३९ : चोरी इ. करण्याच्या उद्देशाने जलयान उथळ पाणी असलेल्या जमिनीत किंवा किनाऱ्यावर उद्देशपूर्वक घुसवण्याबद्दल शिक्षा:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४३९ : चोरी इ. करण्याच्या उद्देशाने जलयान उथळ पाणी असलेल्या जमिनीत किंवा किनाऱ्यावर उद्देशपूर्वक घुसवण्याबद्दल शिक्षा: (See section 328 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चोरी इ. करण्याच्या उद्देशाने जलयान किनाऱ्याकडे लावणे. शिक्षा :१० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड…