Ipc कलम ४३३ : दीपगृह किंवा सागरी धोक्याची निशाणी नष्ट करुन, ती हलवून, किंवा त्याची उपयुक्ततता कमी करुन आगळीक करणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४३३ : दीपगृह किंवा सागरी धोक्याची निशाणी नष्ट करुन, ती हलवून, किंवा त्याची उपयुक्ततता कमी करुन आगळीक करणे: (See section 326(d) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : दीपगृह किंवा सागरी धोक्याची निशाणी नष्ट करुन ती हलवून किंवा त्याची…