Ipc कलम ३९५ : दरोडयाबद्दल शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३९५ : दरोडयाबद्दल शिक्षा : (See section 310 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : दरवडा. शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र. शमनीय / अशमनीय :…