Ipc कलम ३६६ : विवाह, इत्यादीची सक्ती करण्यासाठी स्त्रीचे अपनयन किंवा अपहरण करणे किंवा तिला प्रलोभित (प्रेरित) करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३६६ : विवाह, इत्यादीची सक्ती करण्यासाठी स्त्रीचे अपनयन किंवा अपहरण करणे किंवा तिला प्रलोभित (प्रेरित) करणे : (See section 87 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या स्त्रीला विवाहाची सक्ती करण्याच्या किंवा तिला शीलभ्रष्ट, इत्यादी करण्याच्या उद्देशाने तिचे…