Ipc कलम ३६०: भारतातून अपनयन करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३६०: भारतातून अपनयन करणे : (See section 137 of BNS 2023) जो कोणी कोणत्याही व्यक्तीस तिच्या किंवा त्या व्यक्तीच्या वतीने संमती देण्यास विधित: प्राधिकृत असलेल्या व्यक्तीच्या संमतीवाचून १.(भारताच्या) सीमेबाहेर नेतो तो त्या व्यक्तीचे १.(भारतातून) अपनयन करतो असे म्हटले जाते. --------…