Ipc कलम ३५४-अ: १.(लैंगिक सतावणूक व लैंगिक सतावणुकीसाठी शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५४-अ: १.(लैंगिक सतावणूक व लैंगिक सतावणुकीसाठी शिक्षा : (See section 75 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नको असलेली शारीरिक जवळीक, उघडउघड लैंगिक इच्छा दर्शविणे त्याची मागणी करणे किंवा विनंती करणे यासारखी लैंगिक सतावणूक, अश्लील फोटो दाखवणे. शिक्षा…