Ipc कलम ३५२: गंभीर प्रक्षोभकारण नसताना एरवी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करण्याबद्दल शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५२: गंभीर प्रक्षोभकारण नसताना एरवी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करण्याबद्दल शिक्षा : (See section 131 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : गंभीर प्रक्षोभकारण नसताना एरवी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग. शिक्षा :३ महिन्यांचा कारावास व ५०० रुपये द्रव्यदंड…
