Ipc कलम ३४८: कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैर परिरोध :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३४८: कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैर परिरोध : (See section 127(8) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कबुलीजबाब किंवा माहिती जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता, इत्यादी परत करण्यास भाग पाडण्यासाठी परिरोध. शिक्षा :३…