Ipc कलम ३२०: जबर दुखापत :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ३२०: जबर दुखापत : (See section 116 of BNS 2023) पुढील प्रकारच्या दुखापती याच फक्त जबर म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत :- पहिली : पुंस्त्वहरण. (पुरुषत्वभंग) दुसरी : कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे. तिसरी : कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा…

Continue ReadingIpc कलम ३२०: जबर दुखापत :