Ipc कलम ३०५ : बालकाच्या (अल्पवयीन मुलास) किंवा भ्रमिष्ट (वेडया) इसमास (व्यक्तीच्या) आत्महत्येला अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३०५ : बालकाच्या (अल्पवयीन मुलास) किंवा भ्रमिष्ट (वेडया) इसमास (व्यक्तीच्या) आत्महत्येला अपप्रेरणा (चिथावणी) देणे : (See section 107 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बालकाच्या अथवा भ्रमिष्ठ किंवा भ्रांतचित्त किंवा निर्बुधद व्यक्तीच्या, अथवा नशा चढलेल्या व्यक्तीच्या आत्महत्येचे अपप्रेरण.…