Ipc कलम ३०३ : आजन्म कारावास (जन्मठेप) भोगत असलेल्या कैद्याने खून केल्यास शिक्षा:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३०३ : आजन्म कारावास (जन्मठेप) भोगत असलेल्या कैद्याने खून केल्यास शिक्षा: (See section 104 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जन्मठेप - कैद्याने खून करणे. शिक्षा :मृत्यू . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र शमनीय /…