Ipc कलम २९४-अ : लॉटरी कार्यालय ठेवणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २९४-अ : लॉटरी कार्यालय ठेवणे : (See section 297 of BNS 2023) १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ८२ याच्या कलम ३३ अन्वये निरसित. --------- कलम २९४-अ : १.(लॉटरी कार्यालय ठेवणे : अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लॉटरी कार्यालय ठेवणे. शिक्षा…