Ipc कलम २६२ : जो आधी वापरण्यात आलेला असल्याचे माहीत आहे असा शासकीय मुद्रांक वापरणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २६२ : जो आधी वापरण्यात आलेला असल्याचे माहीत आहे असा शासकीय मुद्रांक वापरणे : (See section 184 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जो आधी वापरण्यात आलेला असल्याचे माहीत आहे असा शासकीय मुद्रांक वापरणे. शिक्षा :२ वर्षांचा कारावास…