Ipc कलम २४० : भारतीय नाणे नकली आहे याची जाणीव असताना ते सुपूर्द (हवाली) करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २४० : भारतीय नाणे नकली आहे याची जाणीव असताना ते सुपूर्द (हवाली) करणे : (See section 179 and 180 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारतीय नाण्याबाबत तसेच करणे (कलम २३९ प्रमाणे) शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.…