Ipc कलम २३७ : नकली नाण्याची आयात किंवा निर्यात :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २३७ : नकली नाण्याची आयात किंवा निर्यात : (See section 179 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नकली नाण्याची आयात किंवा निर्यात - ते नकली असण्याचे माहीत असताना. शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र…