Ipc कलम १७५ : लोकसेवकाकडे १.(दस्तऐवज किंवा इलेट्रॉनिक्स अभिलेख) हजर करण्यास बद्ध (बांधलेला) असलेल्या व्यक्तीने तो हजर करण्याचे टाळणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम १७५ : लोकसेवकाकडे १.(दस्तऐवज किंवा इलेट्रॉनिक्स अभिलेख) हजर करण्यास बद्ध (बांधलेला) असलेल्या व्यक्तीने तो हजर करण्याचे टाळणे: (See section 210 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाकडे दस्तऐवज हजर किंवा स्वाधीन करण्यास विधित: बद्ध असलेल्या व्यक्तीने असा दस्तऐवज…