Ipc कलम १७१-ड : निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १७१-ड : निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे : (See section 172 of BNS 2023) जो कोणी अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावाने मग ती हयात असो वा मृत असो - किंवा कल्पित नावाने निवडणुकीमध्ये मतपत्रिका मागतो किंवा मतदान करतो अगर अशा निवडणुकीत एकदा मतदान…