Ipc कलम १३० : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सोडवणे किंवा आसरा देणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम १३० : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे (बेकायदेशीरपणे) सोडवणे किंवा आसरा देणे: (See section 158 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अशा कैद्याला पळून जाण्यास मदत करणे किंवा अवैधपणे सोडवणे किंवा आसरा देणे, अथवा अशा…