Ipc कलम ५३-अ : १.(काळे पाणी (निर्वासन) या निर्देशाचा अर्थ लावणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ५३-अ : १.(काळे पाणी (निर्वासन) या निर्देशाचा अर्थ लावणे : १) पुढे दिलेल्या पोटकलम (२), (३) यांमधील उपबंधांच्या अधीनतेने, त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामधील अथवा अशा कोणत्याही कायद्याच्या किंवा कोणत्याही निरसित अधिनियमीतीच्या आधारे परिणामक असलेल्या कोणत्याही संलेखातील…

Continue ReadingIpc कलम ५३-अ : १.(काळे पाणी (निर्वासन) या निर्देशाचा अर्थ लावणे :

Ipc कलम ५३ : शिक्षा (दण्ड) :

भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण ३ : शिक्षांविषयी : कलम ५३ : शिक्षा (दण्ड) : (See section 4 of BNS 2023) अपराधी या संहितेच्या तरतुदीप्रमाणे ज्या शिक्षांना पात्र आहेत त्या अशा: पहिली - मृत्यू ; १.(दुसरी - आजन्म कारावास ); तिसरी -२.(***); चौथी - कारावास…

Continue ReadingIpc कलम ५३ : शिक्षा (दण्ड) :

Ipc कलम ७ : एकदा स्पष्टीकरण केलेल्य शब्दप्रयोगाचा अर्थ :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७ : एकदा स्पष्टीकरण केलेल्य शब्दप्रयोगाचा अर्थ (एकदा समजवलेला अभिव्यक्ति किंवा पदाचा भाव) : या संहितेच्या कोणत्याही भागात (कलमात) स्पष्टीकरण केलेला प्रत्येक शब्दप्रयोग जरी पुन्हा इतरत्र कलमात आला तरी तोच समजून योजलेला आहे. कलम ८ : लिंग : (See section…

Continue ReadingIpc कलम ७ : एकदा स्पष्टीकरण केलेल्य शब्दप्रयोगाचा अर्थ :

Ipc कलम ६ : संहितेमधील व्याख्या अपवादांस अधीन समजावयाच्या:

भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण २ : सर्वसाधारण स्पष्टीकरणे : कलम ६ : संहितेमधील व्याख्या अपवादांस अधीन समजावयाच्या: (See section 3 of BNS 2023) या संहितेमध्ये सर्वत्र प्रत्येक अपराधाची व्याख्या, प्रत्येक दंडविषयक उपबंध व अशा प्रत्येक व्याख्येचे किंवा दंडविषयक उपबंधाचे प्रत्येक उदाहरण ही, सर्वसाधारण अपवाद…

Continue ReadingIpc कलम ६ : संहितेमधील व्याख्या अपवादांस अधीन समजावयाच्या:

Ipc कलम ५ : विवक्षित कायद्यांवर या संहितेचा परिणाम होणार नाही :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ५ : १.(विवक्षित कायद्यांवर या संहितेचा (अधिनियमाचा) परिणाम होणार नाही : (See section 1(6) of BNS 2023) भारत सरकारच्या सेवेमधील अधिकारी, भूसैनिक, नौसैनिक अगर वायुसैनिक यांच्या संदर्भात दोन महत्वाचे गुन्हे बंडाळी आणि पळून जाणे असे आहेत त्याकरिता स्वतंत्र त्यांचे कायदे…

Continue ReadingIpc कलम ५ : विवक्षित कायद्यांवर या संहितेचा परिणाम होणार नाही :

Ipc कलम ४ : परकिय क्षेत्रातील गुन्ह्यास भारतीय दंड संहिता लागू असणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४ : १.(परकिय क्षेत्रातील (अतिरिक्त प्रादेशिक) गुन्ह्यास भारतीय दंड संहिता लागू असणे : (See section 1(5) of BNS 2023) २.(या संहितेच्या तरतुदी पुढील व्यक्तींनी केलेल्या अपराध्यांनी लागू असतील- (१) भारताच्या कोणत्याही नागरिकाने भारताखेरीज आणि भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणी केलेला अपराध. (२)…

Continue ReadingIpc कलम ४ : परकिय क्षेत्रातील गुन्ह्यास भारतीय दंड संहिता लागू असणे :

Ipc कलम ३ : जे अपराध भारताबाहेर केलेले असतील पण ज्यांची कायद्यानुसार भारतात संपरीक्षा करता येईल अशा अपराधांबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ३ : जे अपराध भारताबाहेर केलेले असतील पण ज्यांची कायद्यानुसार भारतात संपरीक्षा करता येईल अशा अपराधांबद्दल शिक्षा : (See section 1(4) of BNS 2023) १.(भारताबाहेर) केलेल्या अपराधाबद्दल २.(कोणत्याही भारतीय कायद्यानुसार) केली जाण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर तिने १.(भारताबाहेर) केलेल्या कृतीबद्दल…

Continue ReadingIpc कलम ३ : जे अपराध भारताबाहेर केलेले असतील पण ज्यांची कायद्यानुसार भारतात संपरीक्षा करता येईल अशा अपराधांबद्दल शिक्षा :

Ipc कलम २ : भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम २ : भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा : (See section 1(3) of BNS 2023) प्रत्येक व्यक्ती या संहितेच्या उपबंधांना विरोधी अशा ज्या कृतीबद्दल किंवा अकृतीबद्दल ती १.(***) २.(भारतात) दोषी असेल त्या प्रत्येक कृतीबद्दल किंवा अकृतीबद्दल या संहितेखाली शिक्षेस पात्र होईल, अन्यथा…

Continue ReadingIpc कलम २ : भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा :

Ipc कलम १: संहितेचे नाव व तिच्या प्रवर्तनाचा विस्तार :

भारतीय दंड संहिता १८६० १.(सन १८६० चा अधिनियम क्रमांक ४५) (६ ऑक्टोबर १८६०) प्रकरण १ : प्रस्तावना: प्रास्ताविका : ज्याअर्थी २.(भारताकरिता) एक सर्वसाधारण दंड संहिता उपबंधित करणे समयोचित आहे; त्याअर्थी पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे :- कलम १: संहितेचे नाव व तिच्या प्रवर्तनाचा विस्तार :…

Continue ReadingIpc कलम १: संहितेचे नाव व तिच्या प्रवर्तनाचा विस्तार :