Ipc कलम ८७ : जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही किंवा तसा संभव असल्याची जाणीव नाही अशी संमतीने केलेली कृती :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ८७ : जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही किंवा तसा संभव असल्याची जाणीव नाही अशी संमतीने केलेली कृती : (See section 25 of BNS 2023) जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही आणि…

Continue ReadingIpc कलम ८७ : जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही किंवा तसा संभव असल्याची जाणीव नाही अशी संमतीने केलेली कृती :

Ipc कलम ८६ : ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ८६ : ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास : (See section 24 of BNS 2023) जेव्हा केलेली कृती ही विशिष्ट जाणिवेने किंवा उद्देशाने केलेली असल्याशिवाय अपराध होत नाही अशा प्रकरणांमध्ये, जी व्यक्ती नशेच्या…

Continue ReadingIpc कलम ८६ : ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास :

Ipc कलम ८५ : स्वत:च्या इच्छेविरूध्द नशा चढविल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ८५ : स्वत:च्या इच्छेविरूध्द नशा चढविल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती : (See section 23 of BNS 2023) जी व्यक्ती एखादी गोष्ट (कृती) करण्याच्या वेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर आहे किंवा…

Continue ReadingIpc कलम ८५ : स्वत:च्या इच्छेविरूध्द नशा चढविल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती :

Ipc कलम ८४ : मनोविकल व्यक्तीची कृती :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ८४ : मनोविकल व्यक्तीची कृती : (See section 22 of BNS 2023) जी व्यक्ती एखादी कृती करण्याच्यावेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर किंवा कायद्याच्या विरूध्द आहे, हे जाणण्यास ती मनोविकलतेमुळे किंवा वेडेपणामुळे असमर्थ…

Continue ReadingIpc कलम ८४ : मनोविकल व्यक्तीची कृती :

Ipc कलम ८३ : सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ८३ : सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती : (See section 21 of BNS 2023) जी गोष्टी सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील वयाच्या एखाद्या बालकाने केली असून, त्या वेळी आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम समजण्याइतपत पुरेशी…

Continue ReadingIpc कलम ८३ : सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती :

Ipc कलम ८२ : सात वर्षे वयाखालील बालकाची कृती :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ८२ : सात वर्षे वयाखालील बालकाची कृती : (See section 20 of BNS 2023) सात वर्षे वयाखालील बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही.

Continue ReadingIpc कलम ८२ : सात वर्षे वयाखालील बालकाची कृती :

Ipc कलम ८१ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ८१ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती : (See section 19 of BNS 2023) कोणतीही गोष्ट (कृती) जर अपहानी करण्याचा गुन्हेगारी उद्देश नसताना आणि शरीराची किंवा मालमत्तेची अन्य अपहानी होऊ…

Continue ReadingIpc कलम ८१ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :

Ipc कलम ८० : कायदेशीर कृती करताना अपघात :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ८० : कायदेशीर कृती करताना अपघात : (See section 18 of BNS 2023) कायदेशीर रीतीने, कायदेशीर साधनांनी आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन एखादी कायदेशीर कृती करत असताना अपघाताने किंवा दुदैंवाने आणि कोणताही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जी…

Continue ReadingIpc कलम ८० : कायदेशीर कृती करताना अपघात :

Ipc कलम ७९ : विधित: (कायद्याचे) समर्थन आहे मिळालेल्या किंवा तसे स्वत:ला समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७९ : विधित: (कायद्याचे) समर्थन आहे मिळालेल्या किंवा तसे स्वत:ला समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती : (See section 17 of BNS 2023) एखादी कृती करण्यास ज्या व्यक्तीला विधित: (कायद्याने)समर्थन मिळालेले आहे किंवा जी व्यक्ती ती कृती…

Continue ReadingIpc कलम ७९ : विधित: (कायद्याचे) समर्थन आहे मिळालेल्या किंवा तसे स्वत:ला समर्थन आहे असे तथ्यविषयक चूकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :

Ipc कलम ७८ : न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवां आदेशाला अनुसरुन केलेली कृती :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७८ : न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवां आदेशाला अनुसरुन केलेली कृती : (See section 16 of BNS 2023) न्यायालयाचा न्यायनिर्णय किंवा आदेश याला अनुसरून जी गोष्ट केलेली आहे, किंवा त्याद्वारे जिला समर्थन मिळाले आहे ती जर असा न्यायनिर्णय किंवा आदेश अंमलात असताना…

Continue ReadingIpc कलम ७८ : न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवां आदेशाला अनुसरुन केलेली कृती :

Ipc कलम ७७ : न्यायिकत: कार्य करत असता न्यायाधीशाची कृती (कार्य) :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७७ : न्यायिकत: कार्य करत असता न्यायाधीशाची कृती (कार्य) : (See section 15 of BNS 2023) कायद्याने न्यायधीशाला अधिकार दिलेले आहेत अथवा असा न्यायाधीश सद्भावपूर्वक समजत असतो अशा कोणत्याही अधिकाराचा वापर करण्यासाठी तो न्यायिकत: कार्य करत असताना त्यांनी जे केले…

Continue ReadingIpc कलम ७७ : न्यायिकत: कार्य करत असता न्यायाधीशाची कृती (कार्य) :

Ipc कलम ७६ : विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या अथवा चूकभुलीमुळे स्वत:ला विधित: बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :

भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण ४ : सर्वसाधारण अपवाद : कलम ७६ : विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या अथवा चूकभुलीमुळे स्वत:ला विधित: बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती : (See section 14 of BNS 2023) जी व्यक्ती एखादी गोष्ट (कृत्य) करण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेली) आहे…

Continue ReadingIpc कलम ७६ : विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या अथवा चूकभुलीमुळे स्वत:ला विधित: बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :

Ipc कलम ७५ : १.(प्रकरण १२ किंवा १७ याखाली पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७५ : १.(प्रकरण १२ किंवा १७ याखाली पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा : (See section 13 of BNS 2023) जो कोणी- (क) या संहितेमधील प्रकरण १२ किंवा १७ याखालील तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या…

Continue ReadingIpc कलम ७५ : १.(प्रकरण १२ किंवा १७ याखाली पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा :

Ipc कलम ७४ : एकान्त बंदिवासाची मर्यादा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७४ : एकान्त बंदिवासाची मर्यादा : (See section 12 of BNS 2023) एकान्त बंदिवासाच्या शिक्षादेशाची अमलबजावणी करताना, असा बंदिवास कोणत्याही प्रकरणी एका वेळी चौदा दिवसांपैक्षा जास्त असणार नाही व एकांत बंदिवासाच्या कालावधीच्या दरम्यानची कालांतरे अशा कालावधींच्या व्याप्तीपेक्षा कमी असणार नाहीत…

Continue ReadingIpc कलम ७४ : एकान्त बंदिवासाची मर्यादा :

Ipc कलम ७३ : एकान्त बंदिवास :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७३ : एकान्त बंदिवास : (See section 11 of BNS 2023) न्यायालयाला या संहितेखाली ज्या अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सश्रम कारावासाची (सक्तमजुरी) शिक्षा देण्याचा अधिकार आहे त्या अपराधाबद्दल जेव्हा केव्हा त्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवण्यात येईल तेव्हा, न्यायालय त्याच्या शिक्षादेशाद्वारे असा आदेश…

Continue ReadingIpc कलम ७३ : एकान्त बंदिवास :

Ipc कलम ७२ : अनेक अपराधांपैकी एकाबद्दल दोषी असलेली व्यक्ती त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल दोषी आहे ते शंकास्पद असल्याचे न्यायनिर्णयात नमूद केलेले असेल तेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा:

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७२ : अनेक अपराधांपैकी एकाबद्दल दोषी असलेली व्यक्ती त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल दोषी आहे ते शंकास्पद असल्याचे न्यायनिर्णयात नमूद केलेले असेल तेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा: (See section 10 of BNS 2023) न्यायनिर्णयात विनिर्दिष्ट केलेल्या (निकालपत्रात) अनेक अपराधांपैकी एका अपराधाबद्दल एखादी व्यक्ती…

Continue ReadingIpc कलम ७२ : अनेक अपराधांपैकी एकाबद्दल दोषी असलेली व्यक्ती त्यांपैकी कोणत्या अपराधाबद्दल दोषी आहे ते शंकास्पद असल्याचे न्यायनिर्णयात नमूद केलेले असेल तेव्हा त्या व्यक्तीला शिक्षा:

Ipc कलम ७१ : अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दलच्या शिक्षेची मर्यादा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ७१ : अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दलच्या शिक्षेची मर्यादा : (See section 9 of BNS 2023) अपराध असलेली कोणतीही घटना जर अनेक भागांनी बनलेली असेल आणि त्यापैकी कोणताही भाग हा स्वयमेव अपराध होत असेल, त्या बाबतीत, अपराध्याला त्याच्या अशा अपराधांपैकी…

Continue ReadingIpc कलम ७१ : अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दलच्या शिक्षेची मर्यादा :

Ipc कलम ६३ : द्रव्यदंडाची रक्कम :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ६३ : द्रव्यदंडाची रक्कम : (See section 8 of BNS 2023) द्रव्यदंड किती रकमेपर्यंत असावा ती मर्यादा व्यक्त केली नसेल तेथे, अपराधी ज्यास पात्र होतो द्रव्यदंडाच्या रकमेवर मर्यादा असणार नाही, परंतु ती रक्कम बेसुमार असणार नाही. कलम ६४ : द्रव्यदंड…

Continue ReadingIpc कलम ६३ : द्रव्यदंडाची रक्कम :

Ipc कलम ५७ : शिक्षेच्या मुदतींचे अंश (खंड / भाग) :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ५७ : शिक्षेच्या मुदतींचे अंश (खंड / भाग) : (See section 6 of BNS 2023) शिक्षेच्या मुदतीचे अंश परिगणना (मोजताना) करुन ठरवताना, आजीव १.(कारावास) हा वीस वर्षाच्या १.(कारावासाशी) तुल्य म्हणून मानता जाईल. --------- १. १९५५ चा अधिनियम २६-कलम ११७ व…

Continue ReadingIpc कलम ५७ : शिक्षेच्या मुदतींचे अंश (खंड / भाग) :

Ipc कलम ५४ : मृत्यूची शिक्षा परिवर्तित करुन सौम्य करणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ५४ : मृत्यूची शिक्षा परिवर्तित करुन सौम्य करणे : (See section 5 of BNS 2023) मृत्यूचा शिक्षादेश देण्यात येईल त्या प्रत्येक प्रकरणी १.(समुचित शासन (योग्य ते शासन)) अपराध्याच्या संमतीवाचून ती शिक्षा या संहितेमधील तरतुदीनुसार अन्य कोणत्याही शिक्षेत परिवर्तित करुन सौम्य…

Continue ReadingIpc कलम ५४ : मृत्यूची शिक्षा परिवर्तित करुन सौम्य करणे :