Ipc कलम ४९९ : अब्रुनुकसानी (मानहानी) :

भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण २१ : अब्रुनुकसानी (मानहानी) विषयी : कलम ४९९ : अब्रुनुकसानी (मानहानी) : (See section 356(1) of BNS 2023) बोललेल्या किंवा वाचण्यासाठी योजलेल्या शब्दांद्वारे किंवा खुणांद्वारे किंवा दुश्य प्रतिरुपणांद्वारे जर कोणी कोणत्याही व्यक्तीसंबंधी कोणताही अभ्यारोप केला, किवा प्रकाशित केला आणि अशा…

Continue ReadingIpc कलम ४९९ : अब्रुनुकसानी (मानहानी) :