Ipc कलम ४९८-अ: एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे :
भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण २०-अ : १.(पतीने किंवा पतीच्या नातेवाइकांनी क्रूर वागणूक देण्याविषयी : कलम ४९८-अ: एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे : (See section 85 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : विवाहित स्त्रीशी कू्ररपणा केल्याबद्दल शिक्षा. शिक्षा…
