Ipc कलम ४८९-ई: चलनी नोटा किंवा बँक नोटा यासारखे दिसणारे दस्तऐवज बनवणे किंवा वापरणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४८९-ई: १.(चलनी नोटा किंवा बँक नोटा यासारखे दिसणारे दस्तऐवज बनवणे किंवा वापरणे : (See section 182 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चलनी नोटा किंवा बँक नोटा यांसारखे दिसणारे दस्तऐवज बनवणे किंवा वापरणे. शिक्षा :१०० रुपये द्रव्यदंड. दखलपात्र…