Ipc कलम ४८५ : १.(स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कोणतेही साधन बनवणे किंवा कबजात बाळगणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४८५ : १.(स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कोणतेही साधन बनवणे किंवा कबजात बाळगणे : (See section 348 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणतेही सरकारी किंवा खाजगी स्वामित्व-चिन्ह नकली तयार करण्यासाठी कपटीपणाने कोणताही साचा, मुद्रापट्ट किंवा अन्य साधन बनवणे…
