Ipc कलम ४७० : बनावट दस्तऐवज :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४७० : बनावट दस्तऐवज : (See section 340(1) of BNS 2023) जो दस्तऐवज १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) संपूर्णत: किंवा अंशत: बनावटीकरण करुन केलेला असेल तो दस्तऐवज बनावट दस्तऐवज १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख ) होय. ------- १.सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे…