Ipc कलम ४३७ : मजली जलयान किंवा २० टन ओझे भरलेले जलयान नष्ट करण्याच्या अथवा असुरक्षित करण्याच्या उद्देशाने आगळीक करणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४३७ : मजली जलयान किंवा २० टन ओझे भरलेले जलयान नष्ट करण्याच्या अथवा असुरक्षित करण्याच्या उद्देशाने आगळीक करणे: (See section 327(1) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : मजली जलयान किंवा २० टन बारदान भरलेले जलयान नष्ट करण्याच्या अथवा…