Ipc कलम ४३५ : शंभर रुपयांच्या मर्यादेपर्यंत अथवा (शेतमालाच्या बाबतीत) दहा रुपयांच्या मर्यादेपर्यंत नुकसान करण्याच्या उद्देशाने विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे आगळीक करणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४३५ : शंभर रुपयांच्या मर्यादेपर्यंत अथवा (शेतमालाच्या बाबतीत) दहा रुपयांच्या मर्यादेपर्यंत नुकसान करण्याच्या उद्देशाने विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे आगळीक करणे: (See section 326(f) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : १०० रुपयांच्या मर्यादेपर्यंत किंवा त्याहून अधिक अथवा शेतमालाच्या…