Ipc कलम ४२७ : पन्नास रूपये इतक्या रकमेचे नुकसान करून आगळीक करणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४२७ : पन्नास रूपये इतक्या रकमेचे नुकसान करून आगळीक करणे: (See section 324(4) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : आगळीक करणे आणि त्याद्वारे ५० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे नुकसान करणे. शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा…
