Ipc कलम ४२१ : मालमत्तेची धनकोंमध्ये विभागणी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ती अप्रामणिकपणाने हलविणे किंवा लपविणे :
भारतीय दंड संहिता १८६० मालमत्तेचे कपटपूर्ण विलेख आणि विल्हेवाटी यांविषयी : कलम ४२१ : मालमत्तेची धनकोंमध्ये विभागणी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ती अप्रामणिकपणाने हलविणे किंवा लपविणे : (See section 320 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : मालमत्ता इत्यादींची धनकोंमध्ये विगागणी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ती…
