Ipc कलम ३८७ : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३८७ : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे : (See section 308(5) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे किंवा भीती घालण्याचा प्रयत्न…