Ipc कलम ३८३ : बलाद्ग्रहण :

भारतीय दंड संहिता १८६० बलाद्ग्रहणाविषयी अगर जुलमाने घेण्याविषयी : कलम ३८३ : बलाद्ग्रहण : (See section 308 of BNS 2023) एखाद्या व्यक्तीला जो कोणी खुद्द तिला किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे क्षती पोचवण्याची भीती घालून त्याद्वारे, कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा अथवा मूल्यवान रोख्यांमध्ये रूपांतरित…

Continue ReadingIpc कलम ३८३ : बलाद्ग्रहण :