Ipc कलम ३७९ : चोरीबद्दल शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९ : चोरीबद्दल शिक्षा : (See section 303(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चोरी. शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र. शमनीय / अशमनीय : चोरीच्या संपत्तीचा मालक.…