Ipc कलम ३७८ : चोरी:
भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण १७ : मालमत्तेच्या (संपत्तीच्या) विरोधी अपराधांविषयी : चोरीविषयी : कलम ३७८ : चोरी: (See section 303 of BNS 2023) जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता, त्या व्यक्तीच्या संमतीवाचून अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने, तशी ती घेता यावी यासाठी स्थानभ्रष्ट…
