Ipc कलम ३७६-ब: फारकतीच्या काळात पुरुषाने आपल्या पत्नीशी लैंगिक समागम (संभोग) करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६-ब: १.(फारकतीच्या काळात पुरुषाने आपल्या पत्नीशी लैंगिक समागम (संभोग) करणे : (See section 67 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : फारकतीच्या काळात पतीचा पत्नीशी लैंगिक समागम. शिक्षा : किमान २ वर्षांचा कारावास किंवा कमाल ७ वर्षांचा कारावास व…
