Ipc कलम ३७६-अ: पीडित व्यक्तीच्या मृत्यूस कारण ठरणे किंवा तिची टिकून राहणारी वनस्पतीवत अवस्था होण्यात पर्यवसान होणे यासाठी शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६-अ: १.(पीडित व्यक्तीच्या मृत्यूस कारण ठरणे किंवा तिची टिकून राहणारी वनस्पतीवत अवस्था होण्यात पर्यवसान होणे यासाठी शिक्षा : (See section 66 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बलात्कार आणि पीडित व्यक्तीच्या मृत्यूत किंवा टिकून राहाणाऱ्या वनस्पतीवत स्थितीत पर्यवसान…